NMMS / MTSE / भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा
इतिहास ऑनलाईन टेस्ट
1. इतिहासाची साधने2. युरोप आणि भारत
3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम
4. 1857 चा स्वातंत्र्य लढा
5. सामाजिक व धार्मिक प्रबोधन
6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
7.असहकार चळवळ
8. सविनय कायदेभंग चळवळ
9. स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व
10. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
11. समतेचा लढा
भूगोल ऑनलाईन टेस्ट
१. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
२. पृथ्वीचे अंतरंग
३. आद्रता आणि ढग
४. सागरतळ रचना
५. सागरी प्रवाह
६. भूमी उपयोजन
७. लोकसंख्या
1/10
फळप्रक्रिया हा ............ प्रकारचा उद्योग आहे
2/10
उद्योग किंवा कारखानदारी कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे?
3/10
उद्योगांचा विकास खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ?
4/10
कोणते प्रदेश उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात?
5/10
महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने ......... रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली.
6/10
खालीलपैकी ...... उद्योग हा लघुउद्योग आहे.
7/10
उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे कोणते दायित्व दर्शवते ?
8/10
देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे ....... होय .
9/10
लोह-पोलाद............ प्रकारचा उद्योग आहे
10/10
जमशेदपूरला कोणता प्रमुख उद्योग आहे?
Result:
%20(2).png)
0 Comments