11. समतेचा लढा
Samtecha Ladha
इतिहास ऑनलाईन टेस्ट
1. इतिहासाची साधने2. युरोप आणि भारत
3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम
4. 1857 चा स्वातंत्र्य लढा
5. सामाजिक व धार्मिक प्रबोधन
6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
7.असहकार चळवळ
8. सविनय कायदेभंग चळवळ
9. स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व
10. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
11. समतेचा लढा
भूगोल ऑनलाईन टेस्ट
येथे किल्क करा 👇👇👇
ONLINE TEST 👇👇
1/10
भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण ?
2/10
सत्यशोधक समाजाची स्थापणा ....... यांनी केली.
3/10
अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे .......अध्यक्ष होते
4/10
‘सोमवंशीय मित्र' मासिकातून मुरळी, जोगतिणी यांच्या प्रश्नांना ....यांनी वाचा फोडली.
5/10
आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभागी होते.
6/10
कोल्हापूर संस्थानात .........यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला.
7/10
आयटकच्या कार्यात कोणाचा मोठा वाटा होता?
8/10
'नीलदर्पण' या ......यांच्या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आली.
9/10
ग्रेट इंडियन पेनिन्युलर (जी. आय. पी.) रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यासाठी संप केव्हा पुकारला ?
10/10
मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक कोणी संमत करूनघेतले ?
Result:
%20(1).png)
0 Comments