Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

लोकसंख्या इयत्ता आठवी भूगोल | Online Test | Muttepawar Sir

NMMS / MTSE / भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 

इतिहास ऑनलाईन टेस्ट 

1. इतिहासाची साधने 
2. युरोप आणि भारत 
3.  ब्रिटिश सत्तेचे परिणाम 
4. 1857 चा स्वातंत्र्य लढा  
5.  सामाजिक व धार्मिक प्रबोधन 
6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ 
7.असहकार चळवळ 
8. सविनय कायदेभंग चळवळ 
9. स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व 
10. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ 
11. समतेचा लढा  

2/10
भारतात जनगणना किती वर्षांनी होते ?
10
05
15
7.5
3/10
भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर प्रदेश
राजस्थान
महाराष्ट्र
गुजरात
4/10
मानव विकास निर्देशांक......या देशाचा विकासाचा दर अतिउच्च आहे (आकडेवारी २०१६).
चीन
भारत
भूतान
जर्मनी
5/10
लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा........प्रतिकूल घटक नाही
राजकीय अस्थिरता
खनिजसंपत्तीची विपुलता
नापीक मृदा.
खनिजसंपत्तीचा तुटवडा.
6/10
कोणत्या भागात द्वितियक व तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते.
ग्रामीण
तांडा
नागरी
या पैकी नाही
7/10
कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो ?
15 ते 60
14 ते 59
05 ते 14
15 ते 59
8/10
मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य......या दरम्यान असते.
शून्य ते तीन
शून्य ते एक
एक ते तीन
शून्य ते दोन
9/10
एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या काय दर्शविते ?
जन्मदर
स्थलांतर
मृत्युदर
यापैकी नाही
10/10
भारतातील ...... राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आढळते.
केरळ
हरियाणा
पंजाब
महाराष्ट्र
Result:
family: Poppins; font-size: medium;">

Post a Comment

0 Comments