Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

About Us

  

About

Hello with love,
I am Mahesh Rajeshwar Muttepwar
co-teacher,
Savitribai Phule Secondary School
Babanagar, Nanded.
 
( https://youtube.com/@muttepawarsir?si=nU501ISbm8L41TO5 ) We are at your service through this YouTube channel Muttepawar sir, now we will get an opportunity to serve you through this website muttepawarsir.com
For you to get detailed information regarding Class 5th to 10th and 12th Syllabus, Special Preparation of 10th Students for all Subjects, Internal Evaluation of all Subjects, Scholarship Exam, NMMS Exam, Online Test, Various Competitive Exams, Birth Anniversary / Death Anniversaries This is a website made. Detailed information about various school competitive exam syllabus, exam pattern, marks, guide video and practice question paper, PDF Link, can be viewed. This website www.muttepawarsir.com will definitely be useful for any competitive exam. Hope you find the information on my website useful.
     The information provided on this website will serve as a guide for you. By solving ONLINE practice questions you will be able to practice your exam well. Detailed guidance will be provided on each component.
We will help you from time to time thanks.

सप्रेम नमस्कार, 
मी महेश राजेश्वर मुत्तेपवार
सहशिक्षक,
सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा
बाबानगर , नांदेड.
 
https://youtube.com/@muttepawarsir?si=nU501ISbm8L41TO5  ) Muttepawar sir या Youtube चॅनल च्या माध्यमातून आपल्या सेवेत आम्ही आहोत ,  आता muttepawarsir.com या वेबसाईट च्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी मिळणार आहे 
आपणास इयत्ता 5 वी ते 10 वी व 12 वी अभ्यासक्रम, तसेच 10 वी च्या विद्यार्थ्यांची सर्व विषयाची विशेष तयारी , सर्व विषयाचे अंतर्गत मूल्यामापन,शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS Exam, online Test, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा , महापुरुषांच्या जयंती / पुण्यतिथी यासंदर्भात सविस्तर माहितीसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी ही एक website बनवण्यात आलेली आहे. विविध शालेय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, गुणदान, मार्गदर्शक व्हिडिओ तसेच सराव प्रश्नपत्रिका , PDF Link , याविषयी सविस्तर माहिती पाहता येईल. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी आपणास www.muttepawarsir.com ही website नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. आशा करतो आपणास माझ्या वेबसाईट वर दिलेली माहिती उपयुक्त ठरेल.
    या वेबसाईटवर दिलेली माहिती आपणास मार्गदर्शनाचे काम करणार आहे. ONLINE सराव प्रश्नपत्रिका सोडवून आपण आपल्या परीक्षेचा चांगल्या प्रकारे सराव करू शकणार आहात. प्रत्येक घटकावर सविस्तर मार्गदर्शन उपल्बध करून दिले जाणार आहे.
आपणास वेळोवेळी जी मदत लागेल ती आम्ही करू धन्यवाद.

Post a Comment

0 Comments