2) आदरणीय मुख्याध्यापक
, पूजनीय
गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो,
3) माझे नाव --------
आहे.
4) आज २६ नोव्हेंबर
आजच्या दिवशी संविधान सभेने मसूदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदास्वीकारला.
5) दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून
साजरा केला जातो.
6) संविधान दिनाला
राष्ट्रीय कायदा दिवस किंवा संविधान दिवस असेही म्हणतात.
7) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
8) 2015
मध्येभारताचे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी 26
नोव्हेंबर हा दिवस भारतातील संविधान दिन म्हणून साजरा केला.
9) संविधान दिनाचा
उद्देश भारतीय संविधानाचे महत्त्व साजरे करणे हा आहे.
10) भारतीय संविधानाने देशाप्रती नागरिकांचे मूलभूत अधिकार, मूलभूत तत्त्वे आणि कर्तव्ये प्रदान केली आहेत.
0 Comments