10 ओळी सोपे भाषण
1) सर्वांना सप्रेम नमस्कार
2) आदरणीय
मुख्याध्यापक , पूजनीय गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो,
3) माझे नाव
-------- आहे.
4) आज 6 डिसेंबर आजच्या रोजी
डॉ बाबासाहेब आंबेडकर निधन (महापरिनिर्वाण) झाले.
5) दरवर्षी
बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो.
६) डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा त्यांचा संदेश आजच्या
पिढीलाही तितकेच गरजेचे आणि आदर्श वाटतात.
7) भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
8)बाबासाहेब
आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात आपल्या
अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता.
9) 6 डिसेंबर
1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला
जातो.
10) यादिवशी जगभरातून
त्यांचे लाखो अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात.
एवढे बोलून
मी माझे भाषण संपवतो.
विकिपीडिया
- ५ सप्टेंबर शिक्षक दिवस प्रश्न मंजुषा
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्न मंजुषा
- लोकमान्य टिळक प्रश्न मंजुषा
- आंतरराष्ट्रीय योगा दिवस प्रश्न मंजुषा
- महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रश्न मंजुषा
- शिव राज्याभिषेक दिवस प्रश्न मंजुषा
- स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न मंजुषा
- गुरु पौर्णिमा प्रश्न मंजुषा
- भारतीय संविधान दिन प्रश्न मंजुषा
%20(1)%20(1).png)
0 Comments