15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
नमस्ते विद्यार्थी मित्रांनो,
सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा .....|
विद्यार्थी मित्रांनो आपण आज मराठी हिंदी इंग्रजी या तीनही भाषांमध्ये अत्यंत सोप्या भाषेत भाषण पाहणार आहोत चला तर मग
10 ओळी मराठी भाषेत
भाषण
1) सर्वांना , शुभ सकाळ
२) आदरणीय मुख्याध्यापक , शिक्षक आणि माझे
सर्व प्रिय मित्र.
3) माझे नाव -------- आहे.
४) आज १५ ऑगस्ट.
5) मी तुम्हा सर्वांना "स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा" देतो.
6) स्वातंत्र्यदिन हा आपल्या देशाचा राष्ट्रीय सण आहे.
७) आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे.
8) माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे.
9) स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा
दिवस आहे.
10) आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे नेहमी स्मरण केले
पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे.
जय हिंद
1) सभी को सुप्रभात।
2) आदरणीय प्रधानाचार्य, शिक्षकगण और मेरे सभी
प्रिय मित्रों।
3) मेरा नाम -------- है।
4) आज 15 अगस्त है|
5) मैं आप सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएँ देती
हूँ।
6) स्वतंत्रता दिवस हमारे देश का एक राष्ट्रीय
त्योहार है।
7) हमें भारतीय होने पर गर्व होना चाहिए।
8) मैं अपने देश से बहुत प्यार करता हूँ|
9) स्वतंत्रता दिवस हर भारतीय के लिए बहुत महत्वपूर्ण दिन
है।
10) हमें अपने स्वतंत्रता सेनानियों को सदैव याद रखना चाहिए और उनका सम्मान करना
चाहिए।
10 ओळी हिंदी भाषेत
भाषण
आओ झुककर सलाम करें उन्हें,
जिनकी जिंदगी में मुकाम आया है,
कितने खुशनसीब है वो लोग,
जिनका खून वतन के काम आया है !!
1) माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों सभी को मेरा नमस्कार….!
2) सबसे पहले आप सभी को
‘स्वतंत्रता दिवस’ की हार्दिक बधाई !
3) आज हम स्वतंत्रता दिवस
का जश्न मनाने के लिए इकट्ठा हुए है।
4) 15 अगस्त भारत के गर्व, सम्मान और सौभाग्य का दिवस है। यह हमारा राष्ट्रीय पर्व
है।
5) 15 अगस्त 1947 को भारत
देश ब्रिटीश शासन से मुक्त हुआ। तब से भारत- वासी स्वतंत्रता दिवस धूमधाम से मनाते
है।
6) देश को आजाद करने के लिए
बहुतसे स्वतंत्रता सेनानियों ने देश के लिए अपना बलिदान दिया।
7) उन वीरों को मेरा नमन….
8) आज भी हमारे सैनिक
मातृभूमि की रक्षा के लिए सीमा पर खड़े है। उनको मेरा सलाम….
9) आज के दिन भारत के
प्रधानमंत्री लाल किलेपर तिरंगा फहराते है।
10) इस पर्व को मनाने से मन में नई स्फूर्ति, नई आशा, उत्साह तथा देशभक्ति का संचार होता है।
10 ओळी इंग्रजी भाषेत
भाषण
1) Good morning , everyone.
2) Respected Principal, Teachers and all my dear friends.
3)
My name is --------.
4)
Today is 15th August .
5)
I wish you all a very “Happy Independence Day.”
6)
Independence Day is a national festival of our country.
7)
We should be proud to be an Indian.
8)
I love my country very much.
9)
Independence Day is very important day for every Indian.
10)
We should always remember and respect our freedom fighters.
कुछ नशा तिरंगे की आन का हैं,
कुछ नशा मातृभूमि की शान का हैं,
हम लहरायेंगे हर जगह ये तिरंगा,
नशा ये हिंदुस्तान की शान का हैं..!!
आदरणीय
व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान आपल्या प्र्शालेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक , वंदनीय गुरुजन वर्ग
आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो ! आज 15 ऑगस्ट, हा आपल्या भारत देशाचा सन्मानाचा
तसेच उत्साहाचा दिवस आहे. या मंगलदिनी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
माझे
नाव -------- आहे. मी आपणास स्वातंत्र्य दिनाबद्दल माझे मनोगत थोडक्यात मांडणार
आहे ते आपण शांत चित्ताने एकावे ही माझी आपणास नम्र विनंती.
आपण
सर्वजन आज इथे भारताचा 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा करण्यासाठी एकत्र
जमलो आहोत.
मित्रांनो, १५ ऑगस्ट हा दिवस
भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा हा दिवस .
१५
ऑगस्ट १९४७ ला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या
इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक
स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, सुभाषचंद्र बोस , स्वा. सावरकर , सरदार वल्लभभाई पटेल
अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले. आज आपण मुक्तपणे श्वास घेतोय
त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे.
अशा
थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन....
आजच्या
या मंगलदिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवितात. शाळा
व महाविद्यालयांमध्ये हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मिरवणुका काढल्या जातात. घोषणा दिल्या जातात.
सगळीकडे देशभक्तिची गाणी लावली जातात.
स्वातंत्र्यानंतर भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत त्यावर देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे. आज आपण सर्वांनी मिळून भारत देशाला महासत्ता बनवण्याची प्रतिज्ञा करू.
जय हिंद......
%20(1).png)
0 Comments