Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

विकास स्थळांचा शोध कृती व उपक्रम इयता नववी | इयता नववी भूगोल नकाशा वही | Muttepawar sir

 विकास स्थळांचा शोध कृती व उपक्रम  इयता नववी 

इयता नववी भूगोल नकाशा वही

इयता नववी भूगोल विषयाचा अभ्यास अधिक रंजक व सखोल व्हावा, या दृष्टिकोनातून आकृतीवाचन, उपक्रम व कृती या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे पाठ्यपुस्तकातील 'जरा विचार करा', 'जरा डोके चालवा', 'सांगा पाहू!', 'करून पाहा' आदी बाबींचा खासकरून समावेश करण्यात आला आहे.

विकास स्थळांचा शोध कृती व उपक्रम इयता नववी | इयता नववी भूगोल नकाशा वही | Muttepawar sir

अनुक्रमणिका

१. वितरणाचे नकाशे

२. अंतर्गत हालचाली

३. बाह्यप्रक्रिया भाग १

४. बाह्यप्रक्रिया भाग २

५. वृष्टी

६. सागरजलाचे गुणधर्म

७. आंतरराष्ट्रीय वाररेषा

८. अर्थशास्त्राशी परिचय

९. व्यापार

१०. नागरीकरण

११. वाहतूक व संदेशवहन

१२. पर्यटन

उत्तरासाठी येथे क्लिक करा

 https://youtu.be/v9Jd_lp__8w

Post a Comment

0 Comments