इयत्ता दहावीच्या सुधारित अंतर्गत मूल्यमापन आराखड्यानुसार
अंतर्गत मूल्यमापन नोंदपुस्तिका
अंतर्गत मूल्यमापन एकुण गुण २०
(इतिहास राज्यशास्त्र 10 गुण , भूगोल 10 गुण)
विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे :
अंतर्गत मूल्यमापनाबाबत पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात :
i) इतिहास - राज्यशास्त्र या विषयासाठी मिळणारे अंतर्गत मूल्यमापनाचे 10 गुण तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
ii) यामध्ये गृहपाठासाठी 5 गुण आणि बहुपर्यायी चाचणीसाठी 5 गुण आहेत.
iii) प्रत्येक सत्रात 5 गुणांचा एक असे दोन गृहपाठ लिहावे लागतील. दोन्ही सत्रांचे मिळून 10 गुणांचे 5 गुणांत रूपांतर केले जाईल.
iv) वर्षभरात 10 गुणांची एक बहुपर्यायी प्रश्न चाचणी दयावी लागेल. चाचणीच्या गुणांचेदेखील 5 गुणांत रूपांतर केले जाईल.
v) गृहपाठ आणि चाचणी यांची चांगली तयारी केल्यास यात पैकीच्या पैकी गुण मिळू शकतील.
अधिकच्या अभ्यासासाठी Muttepawar sir youtube channel ला भेट द्या

0 Comments