इयत्ता दहावीच्या सुधारित अंतर्गत मूल्यमापन आराखड्यानुसार
अंतर्गत मूल्यमापन नोंदपुस्तिका
विषय - भूगोल
अंतर्गत मूल्यमापन एकुण गुण २०
(इतिहास राज्यशास्त्र 10 गुण , भूगोल 10 गुण)
विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे :
अंतर्गत मूल्यमापनाबाबत पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात :
i) भूगोल या विषयासाठी मिळणारे अंतर्गत मूल्यमापनाचे १० गुण तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
ii) यामध्ये प्रथम सत्रात उपक्रम व स्वाध्याय असे ५ - ५ गुणांचे दोन गृहपाठ असतील. या ५ - ५ = १० गुणांचे ५ गुणांत रूपांतर होईल.
iii) द्वितीय सत्रात नकाशा/आकृत्या/आलेख आधारित कृती व स्वाध्याय असे ५ - ५ गुणांचे दोन गृहपाठ असतील. या ५+५ = १० गुणांचे ५ गुणांत रूपांतर होईल.
iv) त्याचसोबत प्रत्येक सत्रात १० - १० गुणांची एक-एक बहुपर्यायी चाचणी असेल, ज्यांचे ५+५ गुणांत रूपांतर केले जाईल.
v) गृहपाठ आणि चाचणी यांची चांगली तयारी केल्यास यात पैकीच्या पैकी गुण मिळू शकतील.
अधिकच्या अभ्यासासाठी Muttepawar sir youtube channel ला भेट द्या


0 Comments