सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
(Continuous Universal Evaluation)
वर्णनात्मक नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी
इयत्ता - दुसरी
विषय – मराठी
Ø शब्द व वाक्य यांचे अचूक वाचन करतो
Ø नवीन शब्दांची अर्थासह यादी बनवतो
Ø वर्ग मित्रांशी संवाद करतो
Ø कार्डावरील शब्दाचे वाचन करतो
Ø वाक्य वाचतो, वाचनाचा सराव करतो
Ø शब्द तयार करतो वाचन करतो
Ø निरीक्षण करतो माहिती सांगतो
Ø शब्द वाचून शब्द सांगतो
Ø नवीन अनुभव सांगतो
Ø पुस्तकातील चित्राचे निरीक्षण करतो
Ø कथा सांगतो चित्र काढतो
Ø कथा सांगतो गाणी गातो
Ø मित्रांशी मुक्त पणे गप्पा मारतो
Ø परिपाठात सहभागी होतो
Ø चित्र वर्णन करतो प्रश्न विचारतो
Øयोग्य आवाजात वाचन करतो
Ø शब्दाचे प्रगट वाचण करतो
Ø शब्दाच्या योग्य आकारात लेखन करतो
Ø चित्रकथा वाचतो व त्याची माहिती सांगतो
Ø पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो
Ø चित्र काढतो योग्य रंगात रंगवतो
Ø गटामध्ये प्रकट वाचन करतो
Ø फलकावरील शब्द ओळखतो
Ø बडबड गीताचे गायन समुहात करतो
Ø खेळातील सूचना ऐकून योग्य कृती करतो
Ø स्वता:चे अनुभव वर्गात सांगतो
Ø स्वता:च्या विचार भावना अनुभव व्यक्त करतो
Ø परिसरातील निसर्गाची माहिती सांगतो
Ø प्राणी, पक्ष्यांची माहिती सांगतो
Ø आकार भेद ओळखतो
Ø सुचणे प्रमाणे रेष काढतो
अडथळ्यांची नोंदी (मराठी )
Ø बोलतांना उगाचच अंगविक्षेप करतो
Ø बोली भाषेत प्रमाण भाषा वापरात नाही
Ø बोलतांना शब्दावर भाषेबाबत तारतम्य ठेवत नाही
Ø इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो
Ø मोठ्यांचा मान ठेवतान चुकीचे शब्द वापरतो
Ø स्वताच्या गरजा योग्य भाषेत मांडता येत नाही
Ø योग्य भाषेत करणे सांगता येत नाही
Ø सुचविलेला भाग प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही
Ø घटनाचे चित्र योग्य क्रमाने लावता येत नाही
Ø चित्र पाहून वर्णन लेखन करता येत नाही
Ø दिलेले चित्र पाहून फक्त एक/दोनच शब्द लिहितो
Ø प्रश्न तयार करता येत नाही
Ø इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही
Ø वर्णन सांगता येते पण पण लिहिता येत नाही
Ø स्वताच्या भावना व्यक्त करता येत नाही
Ø दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही
Ø कवितेच्या ओळी ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही
Ø कवितेच्या वाक्य ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही
Ø संवाद ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो
Ø दिलेल्या सूचना समजून घेत नाही.
Ø मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
Ø शब्द व वाक्य चुकीचे वापरतो
Ø प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो
Ø शब्द लक्ष पूर्वक ऐकत नाही.
Ø दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही
Ø इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो
Ø दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही
Ø सुचविलेले भाग वाचन करताना अडथळतो
Ø सुचविलेला मजकूर लिहितान चुका करतो
Ø कथा ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो
विषय इंग्रजी (English)
Ø Give a simple instruction
Ø Write neatly and properly
Ø Make spelling of various things
Ø Try to develop hand writing
Ø He describe his imagination
Ø Describe conversion in the story
Ø Displays different rhymes
Ø Conduct readiness activities
Ø He pick outs rhyming word from poem
अडथळ्यांची नोंदी ( English)
Ø Sign rhymes in tone
Ø Make different message
Ø Participant in conversion
Ø Answer properly for every question
Ø He prepare invitation cards and greeting cards
Ø He frame simple question in English
Ø Help learner at initial stage at writing
Ø Demonstrate how to hold a pencil properly
Ø Demonstrate short exchange
Ø Demonstrate short conversion
Ø Narrates simple and short fables with the help of
Ø audio, video and aids
Ø Provides practice in matching letter in alphabet
Ø Encourage learner to recite rhymes
Ø Present model of simple question and answer
Ø Show object picture and say the word aloud
Ø Present nursery rhymes prayers action song
Ø He frames meaningful sentence in English o his own
Ø He translate the sentence from English to his mother tongue
Ø Ask learner to draw shapes figures with the given space
Ø Demonstrate short exchange
Ø He gives wrong answer
Ø Read with wrong pronunciation
Ø He doesn't respond in English
Ø He use rough language
Ø He speak roughly in English
Ø He use various danger words
Ø He cant speak on given topic
Ø He drops hard word while reading
Ø Structure of project is very bad
Ø Misguide to another student
Ø Never describe pictures in English
Ø Never participant in conversation
Ø Listen wrong
Ø Writing wrong
Ø Reading wrong
Ø Tells the wrong story with the help of given points
Ø Never follows the instruction
Ø Never follows the instruction in act
Ø He cant explain his feelings
Ø He cant describe any simple event
Ø He cant speak boldly and confidently
Ø He is not able to tell as story using his own words
Ø He can describe his imagination
Ø He is not able to prepare invitation cards
गणित
Ø बेरजेचा संबोध सांगतो
Ø ० या संख्येची माहिती सांगतो
Ø विविध वस्तूचे वर्गीकरण करतो
Ø वस्तुंच्या वजनाची माहिती सांगतो
Ø वेळ विषयी माहिती सांगतो
Ø कमी अधिक तुलना करतो
Ø गीता द्वारे वारांचा परिचय देतो
Ø फलकावरील संख्या ओळखतो
Ø मानवी अवयवांची संख्या अजुकपणे मोजतो
Ø दिनक्रमात आधी नंतर या शब्दांचा वापर करतो
Ø कोलाज्काम करतो
Ø नाणी नोटा यांची तुलना करतो
Ø लहान मोठा हे संबोध समजून घेतो
Ø संख्या गीताच्या मदतीने १-९ पर्यंत संख्या मोजतो
Ø गणितीय बडबड गीते म्हणतो
Ø खेळातून विविध वस्तू ओळखतो
Ø एकक दशक संख्या ओळखतो
Ø संख्या कार्डाचे वाचन करतो
Ø तीन अंकी संख्या ओळखतो
Ø १ ते ५ पर्यंत वजाबाकीचे उदाहरणे सोडवतो
Ø चार अंकी संख्या ओळखतो
Ø १०० हि संख्या लिहिण्याचा सराव करतो
Ø शतक या संख्या स्थानाचे अचूक वाचन करतो
Ø बेरजेचा संबोध समजून घेतो
Ø वजाबाकीचा संबोध सांगतो
Ø संख्या मालकीचे वाचन करतो
Ø परिसरातील वस्तूविषय उदाहरणे सांगतो
Ø १०० हि संख्या लिहिण्याचा सराव करतो
- स्वाध्याय उदाहरणे चुकीचे सोडवतो
- पाढे म्हणत असताना अडखळतो
- पाढे चुकीचे म्हणतो
- संख्या लेखन करता येत नाही
- साधी संख्या चुकीची करतो
- संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो
- रुपये पैशांचे साधे व्यवहार करता येत नाही
- आकृत्या काढताना खूपच गोंधळ करतो
- साधे सोपे हिशोब करता येत नाही
- सुचवलेले पाढे म्हणता येत नाही
- मापनाची परिणामे सांगता येत नाही
- मापनाचा उपयोग सांगता येत नाही
- सुचविलेले पाढे म्हताना चुकतो
- भौमितीय आकारांची माहिती नाही
- चित्र पाहून माहिती सांगता येत नाही
- चित्र पाहून निरीक्षण करता येत नाही
- पाठ्याशांतील विचारलेल सूत्र सांगतान गोंधळ करतो
- विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही
- दिलेल्या तोंडी उदाहरणे सोडवता येत नाही
- सुचविलेल्या संख्येचे वाचन करता येत नाही
- सुचविलेल्या संख्येचे लेखन करता येत नाही
- दिलेल्या माहितीच्या आधारे उदाहरणे करता येत नाही.
- पाढे म्हणत असताना अडखळतो
- पाढे चुकीचे म्हणतो
- संख्या लेखन करता येत नाही
- साधी संख्या चुकीची करतो
- संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो
- रुपये पैशांचे साधे व्यवहार करता येत नाही
- आकृत्या काढताना खूपच गोंधळ करतो
- साधे सोपे हिशोब करता येत नाही
- सुचवलेले पाढे म्हणता येत नाही
- मापनाची परिणामे सांगता येत नाही
- मापनाचा उपयोग सांगता येत नाही
- सुचविलेले पाढे म्हताना चुकतो
- भौमितीय आकारांची माहिती नाही
- चित्र पाहून माहिती सांगता येत नाही
- चित्र पाहून निरीक्षण करता येत नाही
- पाठ्याशांतील विचारलेल सूत्र सांगतान गोंधळ करतो
- विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही
- दिलेल्या तोंडी उदाहरणे सोडवता येत नाही
- सुचविलेल्या संख्येचे वाचन करता येत नाही
- सुचविलेल्या संख्येचे लेखन करता येत नाही
- दिलेल्या माहितीच्या आधारे उदाहरणे करता येत नाही.
कला
Ø कागदाच्या विविध घड्या करून कलाकृती सादर करतो
Ø स्वता:चे विचार स्वतंत्र पणे मांडतो
Ø रेषांचे विविध प्रकार अचूकपणे काढतो
Ø स्वता:च्या आवडीचे वस्तूचे सुबक रेशांकन करतो
Ø आवडीच्या वस्तूंवर सुंदर नक्षीकाम करतो
Ø मातीपासून विविध आकार बनून रंगवतो
Ø विविध कागदांची माहिती सांगतो
Ø कागदापासून विविध वस्तू बनवतो
Ø प्राणी, पक्षी यांचे अभिनय करतो
Ø स्वर, व्यंजन योग्य उच्चारण करतो
Ø कुटुंबा विषयी माहिती सांगतो
Ø राष्ट्रीय गीत म्हणतो
Ø विविध आकार सुबक काढतो
Ø राष्ट्रीय गीत, प्रार्थना तालासुरात म्हणतो
Ø टाळ्या वाजून संगीतमय वातावरण तयार करतो
Ø विविध वाहन साधनांचा आवाज काढतो
Ø प्राणी, पक्षी यांच्या संदर्भात गीत म्हणतो
Ø निसर्ग विषयक गीतांचे तालासुरात गायन करतो
Ø ठिपके, गोल, त्रिकोण अचूक काढतो
Ø रेषांचे विविध प्रकार अचूक काढतो
Ø मातीपासून मणी, लंब गोल अचूक बनवतो
Ø सपाट पृष्ठभागावर सजावट करतो
Ø अक्षर व आकड्यांचे गीत गातो
Ø विविध नैसर्गिक आवाज काढतो
Ø शारीरिक हालचाली करून नृत्य करतो
Ø विविध प्रकारे उड्या मारतो
Ø त्रिकोण, गोल सुबकपणे काढतो
Ø विविध वस्तूपासून सुबक कलाकृती तयार करतो
Ø कलाकृती काढून आनंद घेतो
Ø कला निर्मितीचा स्वतंत्र विचार करतो
Ø मनातील भाव भावना व्यक्त करतो
Ø प्राणी पक्षी यांच्या उड्या मारण्याच्या प्रात्यक्षिक करतो
Ø बडबड गीते म्हणून अभिनय सदर करतो
Ø योग्य हालचाल करून नृत्य करतो
कार्यानुभव
Ø ठसे घेऊन सौंदर्य पुरती बनवतो
Ø चित्र पाहून चित्र कशाचे आहे ते ओळखतो
Ø बडबड गीत गातो
Ø प्रार्थना म्हणतो]परिसराची माहिती सांगतो
Ø पिण्याच्या पाणी विषयी माहिती सांगतो
Ø पाण्याविषयी बडबड गीते म्हणतो
Ø कापडापासून बाहुली बनवतो
Ø कापसाच्या सध्या वाटी तयार करतो
Ø कागदापासून विविध वस्तू बनवतो
Ø विविध कुंड्यांची माहिती सांगतो
Ø प्रक्रिया
Ø विविध फळांची नवे सांगतो
Ø फळांचे रंग आणि च साब्गतो
Ø फळ बाजाराला भेट देतो
Ø फळ बियांची माहिती सांगतो
Ø माशांची बाह्य शरीरचना सांगतो काम
Ø परिसरातून मातीचे नमुने गोळा करतो
Ø मातीचे वर्गीकरण करतो
Ø चिखलापासून विविध आकार तयार करतो
Ø मातीपासून आवडीचे वस्तू बनवतो
Ø मातीमध्ये पाणी टाकून चिखल बनवतो
अडथळे (
Øदिलेल्या सूचना ऐकत नाही
Ø दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही
Ø उपक्रमात जरा सुधा रुची
Ø अतिशय निष्काळजीने काम करतो
Ø श्रम करणे कमीपणाचे वाटते
Ø काम चुकारपना करतो
Ø कामाची टाळाटाळ करतो
Ø सहकार्याची वृत्ती नाही
Ø मुलभूत गरजांची माहिती नाही
Ø परिसरातील आवश्यक घटक बाबत ज्ञात नाही
Ø पाण्याचा खूप अपव्यय करतो
Ø इतरांना चिडवतो
Ø सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही
Ø दिलेल्या घटनासंदर्भाने अनुभवच नाही असे म्हणतो
Ø केलेली कृती क्रम सांगता येत नाही
Ø दिलेल्या साहित्य बिनाकारण मोडतो
Ø कृतीअंती स्वता:चे मत सांगता येत नाही
Ø सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत नाही
Ø दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही
Ø इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो
Ø इतरांशी मिसळून काम करत नाही
शारीरिक शिक्षण
Ø शिकवलेले सर्व व्यायाम प्रकार करतो
Ø योग्य प्रथोमाचार करत
Ø विविध प्रकारे उडया मारत पुढे जातो
Ø विविध प्रकारे तोल सांभाळतो
Ø विविध प्रकारे चेंडू हाताळतो
Ø सर्व हालचालींचा सराव करतो
Ø योग्य शरीरस्थिती राखतो
Ø योगाभ्यासाची माहिती जाणून घेतो
Ø मैदान स्वच्छ ठेवण्यात मदत करतो
Ø साहित्य हालचाल योग्य रित्या करतो
Ø शिकवल्याप्रमाणे लटकणे, रोल करतो
Ø खेळत सहभागी होतो
Ø विविध स्पर्धेमध्ये आवडीने भाग घेतो
Ø सावधान, विश्राम कृती करतो
Ø आरोग्य विषयक चांगल्या सवयीचे पालन करतो
Ø दररोज व्यायाम नियमित करतो
Ø नखे व केस नियमित कापतो
Ø प्रामाणिकपणा हे महत्वाचे गुण आहे
Ø खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ खेळतो
Ø रोज रात्री झोपण्या पूर्वी दात घासतो
Ø खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहे
Ø दररोज प्राणयाम नियमित करतो
Ø दररोज किमान एक तरी आसन करतो
Ø वाईट सवयी पासून स्वत दूर राहतो
Ø वाईट व्यसना पासून स्वत दूर राहतो
Ø स्वताच्या पोशाख बाबत अतिशय द्ख असतो
Ø दररोज कोणतातरी एक खेळ खेळतोच.
Ø खेळाचे महत्व पटून देतो.
Ø विश्रांतीचे महत्व पटून देतो.
Ø व्यायामाचे फायदे पटून देतो.
अडथळे (शारीरिक शिक्षण)
Øक्रीडांगणात कचरा करतो
Ø सांघिक स्पर्धेत भाग घेत नाही
Ø वैयक्तिक स्पर्धेत भाग घेत नाही
Ø क्रीडांगण स्वच्छ ठेवत नाही
Ø स्वच्छतेचे महत्व नानत नाही
Ø विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देता येत नाही.
Ø सांघिक खेळत नाही
Ø खेळाची नावे माहित नाही
Ø सुचविलेले व्यायामाचे प्रकार चुकीचे करतो
Ø विचारलेल्या प्रश्नाची चुकीचे उत्तरे देतो
Ø वैयक्तिक शर्यतीत भाग घेत नाही
Ø व्यायामाचे महत्व समजून घेत नाही
Ø आसने करायचा कंटाळा करतो
Ø चांगल्या सवयींचे पालन करत नाही
Ø वाईट सवयींना आहारी लवकर जातो
Ø कोणत्याच खेळाची आवड नाही
Ø स्वच्छतेचे महत्व मानत नाही
Ø इतर मुले खेळात असताना नुसताच पाहत असतो
%20(1).png)
0 Comments