Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

Scholarship Exam Std 8th Question Paper

  

पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)

सराव प्रश्नपत्रिका

विषय- बुध्दीमत्ता



 

हे जाणून घेऊ या-

राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सन १९५४-५५ या शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे यांचे मार्फत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा अनुक्रमे इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती.

त्यानुसार शासन निर्णय क्रमांक: एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५दिनांक २९ जून२०१५ नुसार पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता ४ थी ऐवजी इयत्ता ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी ऐवजी ८ वी असा करण्यात आला असून शासन निर्णय क्रमांक एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/ एसडी-५दिनांक १५ जून२०१६ नुसार सदर परीक्षेचे नामाभिधान अनुक्रमे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असे करण्यात आले आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) चा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला व तो मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात आला. शासन पत्र क्रमांक : एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५दिनांक २३ मार्च२०१६ नुसार सदर अभ्यासक्रमास शासनाने मान्यता दिली आहे.

या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित पहिली परीक्षा फेब्रुवारी २०१७ मध्ये इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी संपन्न होणार झाली.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) साठी दोन पेपर असून पेपर १ मध्ये मराठी व गणित असे दोन विषय व पेपर २ मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी असे दोन विषय अशा एकूण ४ विषयांचा समावेश आहे

विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. पाठांतर पद्धतीला फाटा देऊन विद्यार्थ्यानि प्रत्येक उपघटक समजून घेऊन अभ्यासावा अशी सराव प्रश्नपत्रिकेची रचना आहे. प्रत्येक उपघटकावर ३०% प्रश्न सोपे,

४०% प्रश्न मध्यम व ३०% प्रश्न कठीण स्वरुपाचे आहेत. इयत्ता ८ वी साठी काही प्रश्न असे आहेत की ज्यांचे दोन पर्याय अचूक आहेत. असे प्रश्न सोडविताना विद्याथ्र्यांनी त्या प्रश्नांचे दोन्ही पर्याय रंगवावेत असे अपेक्षित आहे. त्यानुसार सराव चाचणी बनवण्यात आलेली आहे.

अशा प्रश्नांच्या बाबतीत स्वतंत्रपणे तशी सूचना सराव प्रश्नपत्रिकेत दिलेली आहे.  सराव प्रश्नपत्रिकेमध्ये कमाल २०% प्रश्न अशा प्रकारचे असतील. सराव प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक उपघटकाची मांडणी शक्यतो सोप्या भाषेतपुरेशा उदाहरणांसह करण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आलेला आहे. सरावासाठी दिलेल्या प्रश्नांच्या बरोबर उत्तरांची सूची सराव प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे.

        प्रत्येक घटक व उपगटक निहाय सराव प्रश्नपत्रिका आपणास सोडवण्यासाठी दिलेल्या आहेत. आपण घटका/ उपघटकाच्या समोरील सोडवा यावर क्लिक करून सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता.

पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)

अभ्यासक्रम

विषय- बुध्दीमत्ता

१) आकलन- अ) सूचनापालन -जोडाक्षरेअक्षरशब्द ब) संख्यामालिका क) इंग्रजी अक्षरमाला भारांश ०८%
2) वर्गीकरण- अ) शब्दसंग्रह ब) आकृत्या क) संख्या भारांश १०% 
३) क्रम ओळखणे- अ) संख्यामालिका ब) आकृत्यांची मालिका क) चिन्हांची मालिका क) चुकीचे पद ओळखणे भारांश १०%
4) तर्क संगती व अनुमान - अ) भाषिक- वयतुलनानावात बदलनाती ब) अभाषिक- आकृत्या मोजणेत्रिकोणचौकोनघनाकृती ठोकळे इत्यादी भारांश १२%
5) प्रतिबिंब /प्रतिमा- १) आरशातील प्रतिमा (आकृत्याअंकअक्षरे) २) जल प्रतिबिंब (आकृत्याअंकअक्षरे) भारांश ०८ %
6) समसंबंध - शब्दसंग्रहआकृतीसंख्या भारांश १०%
7) समानपद ओळखणे- अकृत्या भारांश 04%
8) कूटप्रश्न - १) रांगेतील स्थान २) दिशा ३) दिनदर्शिका ४) वेनआकृती ५) चौरस / वर्तुळातील संख्या  भारांश १६%
9) गटाशी जूळणारे पद - शब्दसंग्रह , आकृती , संख्या भरांश १०%

 

 

पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)

सराव प्रश्नपत्रिका

विषय- बुध्दीमत्ता

उपघटक

लिंक

अ) सुचनापालन, वर्णन व मजकूर

सोडवा

ब) भाषाज्ञान

सोडवा

क) इंग्रजी अक्षरमाला

सोडवा

अ) शब्दसंग्रह

सोडवा

आ) आकृत्या

सोडवा

इ) संख्या

सोडवा

ई) इंग्रजी वर्णमाला

सोडवा

अ) शब्दसंग्रह

सोडवा

ब) आकृती

सोडवा

क) संख्या

सोडवा

ड) इंग्रजी वर्णमाला

सोडवा

अ) संख्या

सोडवा

ब) आकृत्या

सोडवा

क) चिन्हे

सोडवा

ड) चुकीचे पद ओळखणे

सोडवा

इ) इंग्रजी वर्णमाला

सोडवा

अ) आकृत्या अंक अक्षरे

सोडवा

अ) अक्षरांचा वापर

सोडवा

ब) चिन्हांचा वापर

सोडवा

क) अंकाचा वापर

सोडवा

अ) अंक वापर

सोडवा

ब) अक्षरे वापर

सोडवा

क) आकृती वापर

सोडवा

अ) अंक

सोडवा

ब) अक्षरे

सोडवा

क) आकृती

सोडवा

अ) वय वेळ तर्क अनुमान काढणे

सोडवा

ब) अभाषिक घनाकृती ठोकळे त्रिकोण चौकोन मोजणे

सोडवा

क) संख्यांच्या मांडणीतील सुत्र ओळखणे

सोडवा

१) रांगेतील स्थान

सोडवा

२) दिशावरील प्रश्न

सोडवा

३) दिनदर्शिका

सोडवा

४) वेन आकृती

सोडवा

५) गणिती कोडी

सोडवा

१) अपूर्ण आकृती पूर्ण करणे

सोडवा

२) तंतोतंत आकृती ओळखणे

सोडवा

३) घडीच्या आकृत्या

सोडवा

४) लपलेली आकृती शोधणे

सोडवा

सराव पेपर साठी

  सोडवा


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

Download link 




Post a Comment

0 Comments